Shivani Baokar - Shiv Thakare To Star Opposite Each Other | शिव ठाकरे-शिवानी बावकर पहिल्यांदाच एकत्र

2021-08-24 1

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा अभिनेता शिव ठाकरे आणि छोट्या पडद्यावरील लागिर झालं जी या मालिकेमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवानी बावकर पहिल्यांदाच एकत्र झळकणार आहे. पण हे दोघं कशामध्ये एकत्र झळकणार आहेत ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #ShivThakare #ShivaniBaokar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber